governmentemployeesonindefinitestrike

esahas.com

सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आजपासून सरकारी कर्मचारी संपावर असून विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.