givingloans

esahas.com

कर्ज देतो, असे सांगून दीड लाख हडपले

महिलांचा बचत गट तयार करून प्रत्येकी ३० हजार रुपये कर्ज देतो, असे सांगून कर्जाचे दीड लाख रुपये हडप  केल्याप्रकरणी  चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.