fireinpratapganjpeth

esahas.com

प्रतापगंज पेठेत आग लागल्याने खळबळ

सातार्‍यातील प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसून घरगुती साहित्याचे मात्र नुकसान झाले आहे.