जाड किंवा बेढब नाक हा अनेक महिलांसाठी अडचणीचा विषय असतो; पण बेढब नाक सुबक दिसू शकेल, असे काही उपाय मेकअपच्या माध्यमातून करता येतात. मेकअपच्या या पद्धतीमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलू शकतं.काही स्त्रियांच्या नाकाचा आकार चेहर्याला साजेसा नसतो. काही स्त्रिया तर त्यांच्या नाकाच्या आकारामुळे इतक्या त्रस्त असतात की, त्या सरळ शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतात, तर काही स्त्रिया त्यांच्...
डेनिम जॅकेट असे परिधान आहे जे सर्वांना आवडते. कोणत्याही हंगामात हे सहजपणे परिधान करू शकतो. आपण हे परिधान करून स्वतःची स्टाइल देखील बनवू शकता.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!