dialogueshouldbechangedbyudayanaraje

esahas.com

समोरासमोर येऊन चर्चा करा, हे डायलॉग उदयनराजे यांनी बदलावेत

भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे, हे डायलॉग आता खासदार उदयनराजे भोसले यांनी बदलावेत. नवीन काहीतरी बोलावे आणि सातारकरांसाठी काहीतरी करून दाखवावे, असा जोरदार प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.