crimefraud

esahas.com

कराडातील युवकांना वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक

कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हरीदयाळ रंजनदास गुप्...