conduciveenvironment!

esahas.com

मांगल्यमय वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी एकतरी वृक्ष लावावे ! 

निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने आणि आपल्या चिरकाल स्मृती, आठवण, सौहार्दपूर्ण जिव्हाळा जोपासण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात एकतरी झाड लावावे असे, आवाहन सातारा जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीने केले आहे.