civil

esahas.com

सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी

सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

फलटण येथे खा. रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.

esahas.com

सिव्हिल हॉस्पिटल च्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी

सिव्हिल हॉस्पिटल च्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

कोरोना लढ्यातील बिनीच्या शिलेदार

युद्धाला तोंड फुटताच जसे आघाडीवरील सैन्य शत्रूला भिडते तसेच गेले वर्षभर सुरू असलेल्या कोरोना युद्धात अगदी फ्रंटवर बिनीची फौज बनून कोण लढलं असेल तर पीपीई कीट घालून कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक पुरुष सहकार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, परिचारिका, वर्ग-4 कर्मचारी यांनी धोका पत्करून ही लढाई लढताना अनेक कोविड रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे.

esahas.com

जिल्ह्यात बाधितांची संख्या 20 हजार पार

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, मंगळवारी जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 20 हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात 921 बाधित आढळले तर एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

esahas.com

सातारा जिल्हा हादरला, 828 बाधित

जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. बाधितांनी 15 हजारांचा टप्पा ओलांडल्यापासून 600 ते 700 रुग्णांची भर दररोज पडू लागली आहे. गुरुवारीदेखील तब्बल 828 बाधित आढळून आले.

esahas.com

जिल्ह्यात 16 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 713 जण बाधित झाले. तसेच 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे.  जिल्ह्यात आणखी 373 कोरोनामुक्त जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले  373 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक ड...

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 619 कोरोनाबाधित

कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

esahas.com

कोरोनाची स्थिती गंभीर, 669 जण बाधित 

कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावू लागल्याने सातारा जिल्ह्याची स्थिती गंभीर होवू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 669 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 485 कोरोनाबाधित

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. मंगळवारी 485 नवे बाधित आढळून आले तर नऊ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

esahas.com

जिल्ह्यात आणखी 342 जण कोरोनाबाधित; दहा नागरिकांचा मृत्यू 

जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 345 कोरोनाबाधित

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. समूह संसर्ग वाढू लागल्याने बाधितांमध्ये दररोज मोठी भर पडत आहे. शनिवारीदेखील 345 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

esahas.com

कोेरोनाचा वेगाने फैलाव, शुक्रवारी 361 बाधित

सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने पसरू लागला असून एकूण रुग्णसंख्या दहा हजारांच्या जवळ आली आहे. शुक्रवारीही 369 बाधित आढळले तर अकरा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आातापर्यंत 288 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

esahas.com

जिल्ह्यात 337 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत, तर 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

esahas.com

कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार पार 

सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या 9 हजारांहून अधिक झाली आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे 337 रुग्ण आढळले आहेत.

esahas.com

जिल्ह्यात 396 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  आठ नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 396 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

esahas.com

कोरोनाचा प्रकोप: दिवसभरात 396 बाधित 

सातारा जिल्ह्यात संसर्ग वेगाने फैलावत असल्याने रुग्णसंख्या दहा हजारांच्या दिशेने वेगाने सरकू लागली आहे. बुधवारी आणखी 396 नव्या बाधितांची भर पडली असून 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

esahas.com

जिल्ह्यात सर्वाधिक 392 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधितांची  नोंद झाली असून तब्बल 392 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.