caseofcoyotestabbing

esahas.com

कोयत्याने वार केल्या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.