blameforunspentfunds

esahas.com

अखर्चित निधीसाठी अधिकाऱ्यांना कानपिचक्या

जिल्हा नियोजन समितीचा निधी मार्चअखेर खर्च करावयचा असतानाही अद्याप बहुतांश कामांची टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे निधी अखर्चित राहण्याची स्थिती आली आहे. काही निधी जिल्हा परिषदेकडे वळवण्याची वेळ आली आहे.