youthfrompratapsinghnagargoesmissing

esahas.com

प्रतापसिंह नगर येथील युवक बेपत्ता

प्रतापसिंह नगर, (खेड) ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.