दोन दुचाकी व एक चारचाकी अल्टो कार याचा तिहेरी अपघात होवून युवकाचा मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे, रा. पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार,दि. २0 रोजी सायंकाळी ६ वा. आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!