youtharrestedinabductionandransomcaseinjustfourhours

esahas.com

अपहरण व खंडणी प्रकरणातील युवक केवळ चार तासात जेरबंद

अपहरण व खंडणी प्रकरणातील पाडळी, ता. सातारा येथील युवकाला बोरगाव पोलिसांनी केवळ चार तासात जेरबंद केले. शिवेंद्र राजेंद्र ढाणे असे त्याचे नाव आहे.