ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!