worshipoffirst11bagsofsugarinkrishnafactory

esahas.com

कृष्णा कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सुसज्ज अशी तोडणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तेव्हा सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस कृष्णा कारखान्यास गळीतास द्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.