womensafetypilotproject

esahas.com

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या तिसऱ्या सत्राचा समारोप

जिल्ह्यातील विविध शाळांमधील 773 विद्यार्थींनीना या प्रकल्पांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. ज्या मुलींनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी इतर मुलींनाही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. दिवाळीनंतर प्रत्येक शाळेमध्ये जावून मुलींना स्वसरंक्षणाचे धडे देण्यात येणार असून त्याचे नियोजनही झाले असल्याचे  बोऱ्हाडे यांनी समारोपाप्रसंगी सांगितले.

esahas.com

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थीनींना स्वसंरक्षण व आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी : शंभूराज देसाई

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.