womanfromvavardarefinedrs5000forplantingvanava

esahas.com

वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे येथील महिलेला पाच हजार रुपये दंड

वणवा लावल्याप्रकरणी वावरदरे, ता. सातारा येथील महिलेला ५ हजार रुपये दंड, दंड न दिल्यास आठ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.