withthesupportofshivsainikuddhavthackerayfromsatara

esahas.com

साताऱ्यातील शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी

शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.