willtrytogetmorefundsforoveralldevelopment:shambhurajdesai

esahas.com

सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : ना. शंभूराज देसाई

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्याच्या विकासाची परंपरा अधिक वृद्धींगत करणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.