weddingfirecrackersenteredthebuildingandsetfire

esahas.com

विवाहात लावलेले फटाके इमारतीत घुसून गोडाऊन पेटले; दोन दुकानातील साहित्य जळून खाक

विवाहानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे आग भडकली. या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकाने जळून खाक झाली. कराडातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.