waveofangeramongactivistsagainstshambhurajdesai

esahas.com

शंभूराज देसाई यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट

सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.