waterloverprakashjadhavhonoredbymitpeaceuniversity

esahas.com

एम.आय.टी शांती विद्यापीठातर्फे जलप्रेमी प्रकाश जाधव यांचा गौरव

एम.आय.टी विश्व शांती विद्यापीठाच्या शाश्वतता अभ्यास विभागाच्या माध्यमातून यंदाचा जागतिक पर्यावरण दिन कोथरुड (पुणे) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वसुंधरेची चिंता असलेले तसेच निसर्गाची काळजी घेणारे पर्यावरण आणि जलप्रेमी प्रकाश जाधव यांना गौरवण्यात आले. तसेच बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे यांना सन्मानित करण्यात आले.