waterissueinfuturestruggleforindustrialestatewillberaised:pratapjadhav

esahas.com

भविष्यात पाणी प्रश्न, औद्योगिक वसाहतीसाठी लढा उभारणार : प्रताप जाधव

गेल्या दहा वर्षापासून मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांसाठी संघर्ष केला. माझे काम व निष्ठा पाहून पक्षाने कोरेगाव आणि माण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिली असून भविष्यात पाणी प्रश्न, औद्योगिक वसाहतीसाठी लढा उभारणार, अशी ग्वाही शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.