waghinikillsfemaleforestrangerattadobasanctuary

esahas.com

ताडोबा अभयारण्यात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय ३८ वर्ष) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना शनिवार दि. २० रोजी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.