vehiclemutualdealergangbusted

esahas.com

वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

फायनान्स कंपन्यांकडून कर्जावर घेतलेल्या ट्रक्‍सचे हप्ते थकल्यानंतर, ते खरेदी करण्याच्या बहाण्याने नोटरी करून, ट्रक्‍स घेऊन मूळ मालकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सातारा शहर पोलीसांनी केला आहे. या टोळीने महराष्ट्र, गुजरातमध्ये अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.