vasudevwhowasseeninvillagesisnolongerseen...

esahas.com

खेड्या-पाड्यात दिसणारे वासुदेव आता दिसेना...

‘वासुदेव आला हो... वासुदेव आला..., सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो..., वासुदेव आला...  हे गाणं ऐकले की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभे राहते.