varshabhoslehonoredwithnavdurgaawardoflionsclub

esahas.com

वर्षा भोसले यांचा लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने गौरव

साताऱ्यातील यशस्वी उद्योजिका सौ. वर्षा राजेश भोसले यांचा नुकताच लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.