आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त कोलकत्ता येथील राजाराम मोहन रॉय ग्रंथालय यांच्या अर्थसाहयातून राष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरूवारी दि. 22 सप्टेंबर रोजी साताऱ्यात विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिकारी अमित सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!