पुण्याहून साताराकडे येणार्या स्वारगेट सातारा बसवर अज्ञातांनी दगडफेक केली असल्याची घटना वाढेफाटा येथील उड्डाणपुलाजवळ दिनांक 23 रोजी रात्री दहा वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!