udayanrajehitthespadeoftheadministrativebuilding

esahas.com

प्रशासकीय इमारतीची खासदार उदयनराजे यांनी मारली कुदळ

सातारा नगरपालिका ही आदर्श नगरपालिका व्हायला हवी, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या मी तयार आहे, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.