udayanrajebhosale

esahas.com

किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले

वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. 

esahas.com

पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले

पाटण मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व शंभूराज देसाई यांनी विकास कामांचा विडा उचलला आहे. सर्वांनी एकीने काम करूया, विभागाला निधी कधी कमी पडू देणार नाही,असा ठाम निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

esahas.com

छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

आपला देश हा कृषीप्रधान आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था वेगवेगळ्या विषयांवर अवलंबून असते. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषी वर अवलंबून आहे. त्यामुळे या देशातील शेतकरी सधन होण्याची गरज आहे. यासंबंधी मार्गदर्शन आणि माहिती घेण्यासाठीच छत्रपती कृषी, औद्योगिक, वाहन महोत्सवाकडून इतरांनी बोध घ्यावा, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

esahas.com

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य

आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुढील सप्ताहामध्ये छत्रपती उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

esahas.com

कोणावरही अवाजवी घरपट्टी आकारली जाणार नाही : खा. उदयनराजे भोसले

कोणत्याही मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारली जाणार नाही याची दक्षता सातारा विकास आघाडीने घेतली आहे.

esahas.com

…तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे : खा. उदयनराजे भोसले

राज्यपाल भगवान कोश्यारी यांना महाराष्ट्राचा जर तिटकारा असेल तर त्यांनी येथे न थांबता दुसऱ्या राज्यात जावे अशी सणसणीत टिका भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे . कोश्यारी यांच्या वक्तव्याचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. उदयनराजे यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे.

esahas.com

खासदार उदयनराजे भोसले यांची कार्यकर्त्यांसमवेत 'भिरकीट'

खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या अफलातून कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदारांना धमकी देणाऱ्यांना माझ्यावर सोपवा मी बघून घेतो, असा शब्द उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या चर्चेत असलेले उदयनराजे येथील सेव्हन स्टार चित्रपटगृहात भिरकिट चित्रपट पाहण्यासाठी तीनशे कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले.

esahas.com

माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही : उदयनराजे भोसले

सातार्‍यात काही दिवसातच सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. त्या अगोदरच दोन्ही राजेंकडून एकमेकांवर हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चला हवा येऊ द्या कार्यक्रमात बाईकवरून हवेतून एन्ट्री केली होती. त्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खोचक टीका केली. त्याच्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही, असा पलटवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

esahas.com

खा. उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमात चोरट्यांची दिवाळी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com

खा. उदयनराजे भोसले यांनी मानले आरोग्य राज्य मंत्री ना. सौ. भारती पाटील यांचे आभार

100 जागांच्या मान्यतेसह सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रीयेस आपण दिलेल्या मान्यतेबाबत आपले विशेष आभार, कोरोनाच्या काळातच आपण मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कोरोनामुळे सामान्य व्यक्तींची झालेली ससेहोलपट आपण जवळून पाहिली आहे. अनुभव फार मोठा शिक्षक आहे.