twoyouthsunfortunatelydiedinanaccident

esahas.com

कंटेनरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू

खिंडवाडी, तालुका सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.