twowomenkilledintwoaccidentsinsatara

esahas.com

साताऱ्यात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

सातारा शहर व सातारारोड येथे झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.