पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्य झाल्याची खळबळजनक घटना घडली. दोन जणांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!