truckdriverarrestedforembezzlingcastironandcash

esahas.com

कच्चे लोखंड व रोख रकमेच्या अपहार प्रकरणी ट्रक चालकास अटक

मालट्रक चालकाने कच्चे लोखंड आणि रोख रकमेच्या अपहार केला. ५ टन कच्चे लोखंड व ४५ हजाराची रोख रकमेचा अपहार केल्याने ट्रक मालकाने कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मालट्रक चालकाला अटक केली आहे.