tributetolatadidiinsatara

esahas.com

लतादीदींना साताऱ्यात शब्दसुरांची आदरांजली

स्वरसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांना आज साताऱ्यातील रंगकर्मींकडून शब्दसूरांची आदरांजली वाहण्यात आली.