trafficjamvaduj

esahas.com

पुसेसावळी मध्ये वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक त्रस्त....

पुसेसावळी ता खटाव येथे होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी वडूज कराडरस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर अस्तव्यस्त पणे वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी निर्माणहोत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने वाहतूक कर्मचारी नेमून ही वाहतूक कोंडी सुरळीत करावी अशी मागणी होताना दिसत आहे. पुसेसावळीतुन बाहेर पडण्यासाठी बाह्य रस्ता असतानाही ...