timeimprovementrestaurants

esahas.com

जिल्ह्यातील उपहारगृहे, भोजनगृहे व इतर सर्व आस्थापनांच्या वेळेत सुधारणा

मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजीच्या आदेशान्वये उपहारगृहे व भोजनगृहे तसेच इतर आस्थापना संबंधी बाबींमध्ये सुधारणा केलेल्या आहेत.