threewomenmissing

esahas.com

तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन महिला बेपत्ता

सातारा तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.