threepersonshavebeenbookedforbeatingoneperson

esahas.com

सोनगाव सं. निंब येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

सोनगाव सं. निंब, ता. सातारा येथे एकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.