threemonthshardlaborandfinetobothforobstructinggovernmentwork

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना तीन महिने सक्तमजुरी व दंड

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.