सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथे कुटुंबातील तिघांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अतुल इंगळे आणि संतोष इंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!