threeinjuredincontainerirtikacaraccident

esahas.com

कंटेनर-इरटीका कार अपघातात तीनजण जखमी

सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमधील अज्ञात चालकाने इरटीका कारला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.