threehorseswerekilled

esahas.com

घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू झाला असताना झाडाखाली स्टाॅलच्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार (दि.२०) रोजी पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.