threegamblingdensraided

esahas.com

तीन जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी 6 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.