threechargedwithmolestingaminorgirl

esahas.com

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवड, ता. वाई येथील विराट नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.