threechargedwithattemptedmurder

esahas.com

खुनाचा प्रयत्न केल्यावरून तिघांवर गुन्हा

येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.