therearemanyhealthbenefitstoeatingroastedgram

esahas.com

भाजलेले चणे खाणे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

भाजलेल्या चणामध्ये कॅलरीज कमी असतात. त्यामुळे ते निरोगी स्नॅक म्हणून वापरले जाऊ शकते. भाजलेल्या चणामध्ये जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते.