theftoftwentyfivethousand

esahas.com

प्रवासी बस मधून पंचवीस हजारांची चोरी

एका प्रवासी बस मधून अज्ञात चोरट्याने पंचवीस हजारांची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.