theftofsandalwoodtrunkfromgodoli

esahas.com

गोडोली येथुन चंदन झाडाच्या खोडाची चोरी

गोडोली, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाच्या खोडाची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.